Monday, June 4, 2018
Thursday, May 10, 2018
ककड़ी चे फायदे....
🌺ककडी चे फायदे🌞
१. ककडी उन्हाळ्याचा त्रास कमी करते.
२. यातल ९५ % भाग पान्याने व्यापलेला असतो त्यामुळे ककडी शरीरातील पाण्याची पातळी टिकउन्न ठेवते.
३. सालीत जीवनसत्व c च परमान भरपूर असते.
४. डोळे सुजले असतील तर त्यावर ककडीची फोड़ किवा साल ठेवली तरी आराम मिळतो.
५. मधुमेही लोकांसाठी ही फार उपयोगी आहे. ककडित असलेले स्टेरॉलस मुळे कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात राहते.
६. ककडित असलेले पोटॅशिअम, मेग्नेशिअम व फायबर मुळे रक्तदाब सुरळीत राहतो.
७. स्नायुचे दुखने, वात येणे यासारखे विकार दूर राहतात.
८. यातील सिलिकॉन व सल्फर मुळे केसांची वाढ होते.
९. यात जीवनसत्व B चे प्रमाण अधिक असते.
१०. उन्हाळ्या मुळे काळवंड़लेल्या त्वचेवर ककडीची साल लावल्यास फायदा होतो.
Subscribe to:
Posts (Atom)